About us
About Us









एक चविष्ट प्रवास
म्हात्रे वडापाव स्पेशल 3 चटणीवाला वडापाव अशी ख्याती असलेला वडपावला साधारणतः 26 वर्षपूर्वी सुरुवात झाली आणि बघता बघता समस्त ठाणेरांकची जिभेची चव झाली लहान मोठ्या सर्वांची पसंती असलेला असा वडापाव फक्त ठाण्यातच नाही तर मुबंई , नवी मुंबई ,कल्याण इतकंच नव्हे तर परदेशात ही पार्सल जाऊ लागला.
स्वर्गीय शरद रामचंद्र म्हात्रे व पत्नी शैला शरद म्हात्रे यांनी सुरू केलेला व्यवसाय आज ठाण्यातच नाहीतर असंख्य महाराष्ट्र्रात प्रसिद्ध झाला आहे. उत्कृष्ट दर्जाची गुणवत्ता सोबत 3 चटणी (गोड, तिखट, सुकी) हीच म्हात्रे वडापावची ओळख. वडापाव , भजी , मुगभजी स्पेशल पंजाबी समोसा हे आता ठाण्याची ओळख झाला आहे. ग्राहकांनी दाखवलेला विश्वास हेच आमची संपत्ती आहे.
ठाणे……. पुढे काय याच विचाराने आम्ही संपूर्ण महाराष्ट्राभर म्हात्रे वडापावची शाखा सुरू करण्याचा विचारात आहोत. जास्तीत जास्त युवा रोजगार निर्माण व्हावा म्हणून आम्ही (Franchise) देण्याच ठरविले आहे. ज्यांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी (Franchise) अथवा भागीदार ही संकल्पना आणली आहे.
संपूर्ण महाराष्ट्राच प्रेम आमच्या सोबत असच राहू द्या……

Mhatre Snacks Corner
Pages
Contact Us
- 9619233265
- 9619233265
- Sant Dyaneshwar Nagar Panchpakhadi Thane West West
- mhatrevadapav.com